मनातले
रविवार, २७ जानेवारी, २०१३
तुला पहिले की...
तुला पहिले की ,
परत तुझाच होऊन जातो.
तुझ्या गोड हसण्यात
परत स्वतःलाच हरवून जातो.
तुझ्या काळ्याभोर डोळ्यात
सारे विश्वच शोधू पाहतो.
तुझ्या बरोबर असण्यात
पुन्हा स्वतःलाच भेटून जातो.
आणि आजही तुझा फोटो पाहून
पुन्हा तेच आयुष्य जगू पाहतो.
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)